lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्रिपुरा

त्रिपुरा

Tripura, Latest Marathi News

गोष्ट एका राजाची! त्रिपुरामध्ये पहिल्याच प्रयत्नात आणला भाजपाच्या नाकी दम, कोण आहेत ते? वाचा  - Marathi News | The story of a king! BJP failed in the first attempt, who are they? Read on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोष्ट एका राजाची! त्रिपुरामध्ये पहिल्याच प्रयत्नात आणला भाजपाच्या नाकी दम, कोण आहेत ते? वाचा 

Tripura Assembly Election Result: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचं टेन्शन काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीने नाही तर दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टिपरा मोथा पक्षाने वाढवलं होतं. ...

'पूर्वोत्तरमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ, दूर्बिणीतूनही दिसणार नाहीत...', अमित शहांची खोचक टीका - Marathi News | Amit Shah's criticism on Congress, says they will not be visible even through a telescope | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पूर्वोत्तरमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ, दूर्बिणीतूनही दिसणार नाहीत...', अमित शहांची खोचक टीका

'जिथे भाजपचा प्रवेश होऊ शकत नाही, असे बोलले जायचे, तिथेच भाजप दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे.' ...

1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल - Marathi News | North-East May Get First Woman CM BJP will play a big move in Tripura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल

राष्ट्रीय नेतृत्व सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांना राज्यातील सर्वोच्च पदावर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. जाणून घ्या काय आहे भाजपची खेळी... ...

पंतप्रधान मोदींची जादू कायम : ३ राज्यांत कमळ फुलले - Marathi News | Prime Minister Narendra Modi's magic continues: Lotus blooms in 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींची जादू कायम : ३ राज्यांत कमळ फुलले

त्रिपुरात पूर्ण बहुमत; नागालँडमध्ये युती; तर मेघालयात संगमा यांनीच मागितले भाजपकडे सत्तेसाठी समर्थन ...

त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार, मेघालयमध्ये एनपीपीसोबत युती होणार?, जाणून घ्या महत्वाचे अपडेट्स - Marathi News | bjp will form government in tripura nagaland will form alliance with npp in meghalaya know big things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार, मेघालयमध्ये एनपीपीसोबत युती होणार?

त्रिपुरामध्ये भाजप पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे, तर नागालँडमध्ये एनपीपीसोबत आघाडी करून पुन्हा सत्तेत येऊ शकते. ...

"मोदी तेरा कमल खिलेगा..."; खरी ठरली PM यांची भविष्यवाणी, त्रिपुरासह तीन राज्यांत मोठा फायदा! - Marathi News | bjp gets big win congress and left lost tripura meghalaya nagaland election result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी तेरा कमल खिलेगा..."; खरी ठरली PM यांची भविष्यवाणी, त्रिपुरासह तीन राज्यांत मोठा फायदा!

पंतप्रधानांची ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे... ...

त्रिपुरामध्ये चित्र बदलले, भाजपाचे बहुमत हुकण्याची चिन्हे? या पक्षाने वाढवली डोकेदुखी  - Marathi News | Tripura Assembly Election Result 2023: The picture has changed in Tripura, signs of BJP losing majority, the party has increased headaches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरामध्ये चित्र बदलले, भाजपाचे बहुमत हुकण्याची चिन्हे? या पक्षाने वाढवली डोकेदुखी 

Tripura Assembly Election Result 2023: ईशान्य भारतातील तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यापैकी भाजपाची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

त्रिपुरात भाजपला 'अच्छे दिन'; निवडणूक निकालात आघाडी, पहिला कौल आला - Marathi News | 'Achche Din' for BJP in Tripura; In the election results, the lead, the first vote came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरात भाजपला 'अच्छे दिन'; निवडणूक निकालात आघाडी, पहिला कौल आला

पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये आज निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत ...