lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
त्रिपुरा निवडणूक निकाल 2018

त्रिपुरा निवडणूक निकाल 2018

Tripura election results 2018, Latest Marathi News

स्वतःचं घरही नसलेले माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आता कुठे राहतात माहित्येय? - Marathi News | Tripura CM Manik Sarkar now moves into party office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतःचं घरही नसलेले माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आता कुठे राहतात माहित्येय?

माणिक सरकार यांनी आपली पिढीजात संपत्ती बहिणींना देऊन टाकली आहे. ...

सांगलीत पुरोगामी संघटनांची निदर्शने, आरएसएसचा निषेध, त्रिपुरातील कृत्याबद्दल संताप - Marathi News | Demonstrations of Sangli Progressive Organizations, protest of RSS, anger against Tripura | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पुरोगामी संघटनांची निदर्शने, आरएसएसचा निषेध, त्रिपुरातील कृत्याबद्दल संताप

त्रिपुरा व अन्य राज्यांमध्ये झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ गुरुवारी सांगलीत पुरोगामी संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मनुवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. ...

बिप्लव देव होणार त्रिपुराचे मुख्यमंत्री, ९ मार्चला शपथविधी; मोदी यांची उपस्थिती - Marathi News |  Bipalav Dev will be Chief Minister of Tripura, sworn in on 9th March; Modi's presence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिप्लव देव होणार त्रिपुराचे मुख्यमंत्री, ९ मार्चला शपथविधी; मोदी यांची उपस्थिती

त्रिपुरा भाजपाचे अध्यक्ष बिप्लव देव यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बिप्लव देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. ...

उन्माद! विजयानंतर त्रिपुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला - Marathi News | Tripura BJP supporters bulldoze Lenin statue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्माद! विजयानंतर त्रिपुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला

हा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले. ...

मेघालय : कॉनरॅड संगमा यांच्यापुढे आघाडी सांभाळण्याचेच आव्हान - Marathi News |  Meghalaya: Conrad Sangma has the challenge to take the lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालय : कॉनरॅड संगमा यांच्यापुढे आघाडी सांभाळण्याचेच आव्हान

मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २१ जागा मिळूनही बहुमतापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची संधी गेली आणि आता दुस-या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कॉनरॅड संगमा मुख्यमंत्री होत आहेत. ...

निवडणुकीनंतर त्रिपुरात काही भागात हिंसाचार - Marathi News | Violence in some areas of Tripura after the elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीनंतर त्रिपुरात काही भागात हिंसाचार

त्रिपुरामध्ये निवडणुकीनंतर काही भागात हिंसाचार भडकला आहे. त्रिपुराची राजधानी अगरतलाजवळील बांग्लादेश सीमेलगतच्या भागात सोमवारी रात्री हिंसाचार भडकला.  ...

त्रिपुरात संघर्षाची ठिणगी! मित्रपक्ष IPFT ची आदिवासी समाजाला मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी - Marathi News | IPFT pricks BJP celebrations, raises demand for tribal CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुरात संघर्षाची ठिणगी! मित्रपक्ष IPFT ची आदिवासी समाजाला मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी

त्रिपुरामध्ये भाजपा आणि आयपीएफटी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून दोन दिवस उलटत नाही तोच संघर्षाची नांदी दिसू लागली आहे. ...

डावे संपले तर देश धोक्यात येईल; जयराम रमेश यांचा इशारा - Marathi News | India can't afford demise of the Left says Congress leader Jairam Ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डावे संपले तर देश धोक्यात येईल; जयराम रमेश यांचा इशारा

नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून ऐतिहासिक यश संपादन केले होते. देशभरातील डाव्या चळवळीसाठी हा खूप मोठा धक्का होता. ...