शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : West Bengal: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि लेफ्टने TMC ला साथ दिली: सुवेंदू अधिकारी

राष्ट्रीय : West Bengal: ममता दीदींना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी आता विरोधी पक्षनेते; भाजपची मोठी भेट

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या तफ्यावरील हल्ला प्रकरण; 8 जणांना अटक; 3 पोलीस कर्मचारी निलंबित

राष्ट्रीय : Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला; कारच्या फोडल्या काचा

राजकारण : रक्ताने माखलेल्या हातांनी ममतांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली; भाजपाचा हल्लाबोल

राजकारण : जुने व्हिडीओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतेय, ममता बॅनर्जी कडाडल्या

महाराष्ट्र : Bengal Post-Poll Violence: वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प; भाजपचे शिवसेनेवर टीकास्त्र

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: “असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले

राष्ट्रीय : Assembly Election 2021: बंगालमधील हिंसाचाराचा निषेध; भाजप उद्या राज्यभर निदर्शने करणार

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू