शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक

राजकारण : मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने केली शिविगाळ, मारायलाही धावले; तृणमूलच्या खासदाराचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : भाजपला सत्तेतून हटवेपर्यंत संपूर्ण देशात 'खेला होबे'; ममतांचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : “जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

राजकारण : West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला”

राजकारण : निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?

क्राइम : भयंकर! पॉर्न साईटवर अपलोड केला पोलिसाच्या मुलीचा फोटो अन् नंबर; नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : Khela Hobe: आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

राजकारण : ...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा

राजकारण : संघर्ष शिगेला! राज्यपाल भ्रष्टाचारी, त्यांना पदावरून हटवा; ममता बॅनर्जींची मागणी