शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : Mahua Moitra : महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द, आता संसदेत परतण्यासाठी कोणते पर्याय उरले? जाणून घ्या...

राष्ट्रीय : मी अजून ४९ वर्षांची, पुढची ३० वर्षे लोकसभेत आणि बाहेर लढेन; महुआ मोईत्रा संतापल्या, भाजपला इशारा

राष्ट्रीय : “काय होतेय ते पाहुया”; अपात्रतेवर महुआ मोइत्रा यांचा सावध पवित्रा, काँग्रेस-JMM चा पाठिंबा

राष्ट्रीय : 'ममता चोर' लिहिलेले टी-शर्ट घालून भाजप आमदारांची निदर्शने; एफआयआर दाखल  

राष्ट्रीय : भगवा पार्टी...; 4 पैकी 3 राज्यांतील काँग्रेसच्या पराभवावर TMC चा जोरदार निशाणा

राष्ट्रीय : महुआ मोईत्रांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झटका बसणार; सचिवालयाची तयारी सुरू

राष्ट्रीय : दुबईच्या हॉटेलचे ५५०० डॉलर्स एवढे बिल कसे, कोणी दिले? दुबेंनी पुन्हा महुआ मोईत्रांना घेरले

राष्ट्रीय : तेजस अपघातग्रस्त तर होणार नाही ना...; मोदींवर टीका करताना तृणमूल खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : अपात्रतेची टांगती तलवार, पण ममता बॅनर्जींचा महुआ मोइत्रांवर विश्वास; दिली मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : लोकसभेतून महुआ मोइत्रांचे निलंबन निश्चित? नैतिकता समितीकडून प्रस्ताव पास; अहवालही स्वीकारला