शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : ममतांचे एकला ‘खेला होबे’! जागावाटपावरून बिनसले, ‘इंडिया’ आघाडीला धक्का

राष्ट्रीय : इंडिया आघाडीमध्ये मोठा धमाका! तृणमूल काँग्रेस एकट्याने लोकसभा लढणार, ममता बॅनर्जींची घोषणा

राष्ट्रीय : “आम्हाला निवडणुका लढवता येतात”; जागावाटपावरुन काँग्रेसने तृणमूलला चांगलेच सुनावले

राष्ट्रीय : रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आखलाय मंदिर प्लॅन! केली मोठी घोषणा; जाणून घ्या, काय करणार?

राष्ट्रीय : नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ!

राष्ट्रीय : इंडिया आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक, नितीशकुमारांना संयोजक बनवणार?

राष्ट्रीय : पश्चिम बंगालचे मंत्री अन् तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या निवासस्थानावर छापा; ईडीची कारवाई

राष्ट्रीय : नेत्याच्या दहशतवादी संबंधाची चौकशी करा; राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांचे निर्देश

राष्ट्रीय : खळबळजनक! बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये TMC नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या

राष्ट्रीय : “ममता बॅनर्जी हुकुमशाह, किम जोंग उनसारखे सरकार चालवतायत”; भाजप-काँग्रेस आक्रमक