लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे, त्यानंतर...  - Marathi News | Crime News: A young woman, two young men, were doing dangerous stunts on a motorcycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे

Madhya Pradesh Crime News: Crime News: दुचाकीवर उभं राहून स्टंटबाजी करणं आणि लोकांना फ्लाईंग किस देणं एक तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. ...

गडचिरोलीत या सात केंद्रावर लावून मिळेल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट - Marathi News | High security number plate will be installed at these seven centers in Gadchiroli. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत या सात केंद्रावर लावून मिळेल हाय सिक्युरिटी नंबर प्लेट

नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद : नवीन नंबर प्लेट बदलण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ...

मुंबईच्या गल्ल्या बाइकने भरल्या, वर्षभरात बाइकच्या विक्रीत १० टक्क्यांची वाढ, आता रस्तेच उरणार नाहीत! - Marathi News | bike sales increase by 10 percent in mumbai last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या गल्ल्या बाइकने भरल्या, वर्षभरात बाइकच्या विक्रीत १० टक्क्यांची वाढ, आता रस्तेच उरणार नाहीत

मुंबई शहरात पार्किंगची समस्या आ वासून उभी आहे. वाहतूककोंडीही नित्याचीच आहे. त्यामुळे बाइकवरुन प्रवास करण्याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा कल वाढत आहे. ...

चुकीचे वाहतूक चलन पाठविले गेले? इथे ऑनलाईन करा तक्रार; कोर्टात जायची गरज नाही... - Marathi News | where to challenge traffic chalan, Wrong traffic challan sent? File a complaint online here; no need to go to court... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चुकीचे वाहतूक चलन पाठविले गेले? इथे ऑनलाईन करा तक्रार; कोर्टात जायची गरज नाही...

Traffic Police Challan challenge: तुम्ही न केलेल्या चुकीचा दंड भरावा लागत असेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला इथे ती पावती कशी रद्द करावी किंवा भरलेला दंड कसा मागे घ्यावा ते सांगणार आहोत.  ...

PMP bus : कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..! - Marathi News | PMP bus drivers behavior has not improved Action has been taken against 2,602 bus drivers in three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करूनही पीएमपी बसचालकांची चाल सुधारेना..!

- तीन वर्षांत २६०२ बसचालकांवर कारवाई; १४ लाख १७ हजार इतका ठोठावला दंड ...

कात्रज चौकातील ४० गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात; २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जागेचे अखेर भुसंपादन - Marathi News | kaataraja-caaukaataila-40-gaunthae-jaagaa-paalaikaecayaa-taabayaata-28-varasaapaasauuna-paralanbaita-asalaelayaa-jaagaecae-akhaera-bhausanpaadana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकातील ४० गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात; २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जागेचे अखेर भुसंपादन

कात्रज चौकातुन कोंढवाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरूंद आहे, या चौकातल्या वाहतुक कोंडीने पुणेकर हैराण झाले आहेत ...

कसारा घाट आज पासून दुरुस्तीसाठी बंद - Marathi News | Kasara Ghat closed for repairs from today till February 27 morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसारा घाट आज पासून दुरुस्तीसाठी बंद

Mumbai Nashik Highway Traffic Update: कसारा घाट बंद असल्याने अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात आली आहेत. ...

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून मनसेचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा         - Marathi News | MNS direct warning to Chief Minister through high security number plate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून मनसेचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा        

सर्वोच्च न्यायालयाने वाहन चोरीला आळा घालण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले ...