लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे - Marathi News | mansa musa region flood of gold had drowned the economy of egypt it took 12 years toimprove it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे

Mansa Musa : जगभरात सोन्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. सामान्य माणूसच नाही तर मोठमोठे देशही सोन्याचा साठा वाढवत आहेत. पण, एकेकाळी सोन्याच्या साठ्यामुळे एका देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडाली होती. ...

युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू - Marathi News | Is war beneficial? Sensex crosses 77 thousand, foreign investors start investing money in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू

Tarrif war effect on indian stock market: परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवलाचा ओघ वाढला व प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजारात तेजीचे वातावरण राहिले. ...

टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय - Marathi News | Tariff war at its peak: US imposes 245 percent import tariff on China, Donald Trump's big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

Tariff on China: ट्रम्प यांनी समाजमाध्यम मंच ‘ट्रुथ सोशल’वर टाकलेल्या पोस्टमध्ये चीनने अमेरिकी विमान उत्पादक कंपनी बोइंगकडून विमाने स्वीकारण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे.  ...

बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण - Marathi News | share market closing blessings today nifty sensex and nifty top gainers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण

Share Market Today : शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. निफ्टी आणि सेन्सेक्स हिरव्या चिन्हावर बंद झाले. ...

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ - Marathi News | trade war between america and china deepens donald trump will now impose 245 tariff on china | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ

trade war : आता चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर २४५% पर्यंत कर भरावा लागणार आहे. ही माहिती व्हाईट हाऊसच्या तथ्य पत्रकावरून मिळाली आहे. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले - Marathi News | Stock market opens flat PSU banks and realty sectors rise pharma shares fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले

Stock Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात पाहायला मिळाली. बाजार किरकोळ तेजीसह उघडला आणि नंतर रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. ...

Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान? - Marathi News | Tariff War: Jinping's 'decree' to Chinese airlines; A big blow to Trump Will there be big losses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान?

आता अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावत आहे, तर चीन अमेरिकन वस्तू्ंवर १२५ टक्के टॅरिफ लावत आहे... ...

टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण? - Marathi News | donald trump tariff case file on trump government over tariffs in us | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण?

Trump Tariff : टॅरिफ प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार धोक्यात आलं आहे. कारण, अमेरिकेत त्यांच्या सरकारविरुद्ध खटला दाखल झाला आहे. ...