लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या - Marathi News | India US trade deal Restrictions on Russian oil purchases Big cut in export duties in return Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-अमेरिका व्यापार करार: रशियन तेलाच्या खरेदीवर निर्बंध; बदल्यात निर्यात शुल्कात मोठी कपात? जाणून घ्या

India America Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की, या द्विपक्षीय करारामुळे भारतीय वस्तूंच्या आयातीवरील रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली येईल. ...

India-US Trade Deal: भारत अमेरिकेकडून तेल आणि विमानांशिवाय आणखी काय काय खरेदी करणार? डोनाल्ट ट्रम्प यांचा ५०० अब्ज डॉलर्सचा दावा   - Marathi News | India-US Trade Deal What else will India buy from America besides oil and planes Donald Trump claims 500 billion doller | Latest business News at Lokmat.com

व्यापार :India-US Trade Deal: भारत अमेरिकेकडून तेल आणि विमानांशिवाय आणखी काय काय खरेदी करणार? डोनाल्ट ट्रम्प यांचा ५०० अब्ज डॉलर्सचा दावा  

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराला दुजोरा देताना म्हटले आहे की, भारत उच्च स्तरावर अमेरिकन उत्पादने खरेदी करण्यास तयार झाला आहे. तो ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत, ऊर्जा, कोळसा, तंत्रज्ञान, कृषी आणि इतर उत्पादने खरेदी करू शकतो. ...

आयफोनपासून डाळींपर्यंत 'या' वस्तू होणार स्वस्त! भारत-यूएस ट्रेड डीलमुळे आयात शुल्कात मोठी कपात - Marathi News | India-US Trade Deal Finalized Trump and Modi Confirm Historic Economic Pact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयफोनपासून डाळींपर्यंत 'या' वस्तू होणार स्वस्त! भारत-यूएस ट्रेड डीलमुळे आयात शुल्कात मोठी कपात

India-US Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटी अखेर सोमवारी रात्री उशिरा अंतिम टप्प्यात आल्या. ...

ट्रम्प यांचं टॅरिफ वॉर होतंय बॅकफायर! झूम, मायक्रोसॉफ्ट सारख्या टेक कंपन्यांनाच बसतोय मोठा फटका - Marathi News | Donald Trump Tariff Backfiring Tech companies like Zoom Microsoft apple are taking a big hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचं टॅरिफ वॉर होतंय बॅकफायर! झूम, मायक्रोसॉफ्ट सारख्या टेक कंपन्यांनाच बसतोय मोठा फटका

Donald Trump Tariff Backfire: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आता अमेरिकेसाठीच अडचणीचं ठरू लागलं आहे. पाहा नक्की काय आहे प्रकार. ...

आर्थिक बाजारात खळबळ! डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक नीचांक, बाजारही गडगडला - Marathi News | Rupee Hits All-Time Low of 92 Against US Dollar Amid Global Uncertainties | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक बाजारात खळबळ! डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक नीचांक, बाजारही गडगडला

Rupee at Record Low : गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ९२ च्या वर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वात नीचांकी स्तर आहे. ...

युरोपसोबत भारताचा महाकरार 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर, कोट्यवधी रोजगार संधी - Marathi News | India-EU FTA 2026: India's mega deal with Europe, the 'Mother of All Deals', is an answer to US tariffs, creating crores of job opportunities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युरोपसोबत भारताचा महाकरार 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर

India-EU FTA 2026: तब्बल १८ वर्षांच्या वाटाघाटींनंतर भारत व युरोपीय महासंघ (ईयू) यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (एफटीए) मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व युरोपियन नेत्यांनी याला ‘सर्व करारांची जननी’ (मदर ऑफ ऑल डील्स) असे ...

९९ टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये थेट 'झीरो ड्युटी' प्रवेश मिळणार; कापड, ऑटोमोबाइल आणि आयटी क्षेत्राला मोठा फायदा - Marathi News | India-EU FTA 2026: More than 99 percent of Indian products will get direct 'zero duty' access to Europe; Textile, automobile and IT sectors will benefit greatly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका, ड्रॅगनला बसणार फटका, ९९% हून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये थेट 'झीरो ड्युटी'

India-EU FTA 2026: अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, भारताने 'युरोपीय महासंघा'सोबतच्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला (एफटीए) अंतिम रूप दिले आहे. यामुळे भारताच्या निर्यातीला नवी झळाळी मिळणार आहे. ...

इचलकरंजी ते दार्जिलिंग... भारत-EU करारामुळे गावखेड्यातील उत्पादने पोहोचणार लंडन-पॅरिसला! - Marathi News | India-EU FTA How Maharashtra and Gujarat will Benefit from ₹6.4 Lakh Crore Export Boost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इचलकरंजी ते दार्जिलिंग... भारत-EU करारामुळे गावखेड्यातील उत्पादने पोहोचणार लंडन-पॅरिसला!

India–EU FTA : भारतीय एमएसएमई, शेतकरी, उत्पादक आणि सेवा व्यावसायिकांना २७ युरोपीय देशांच्या विशाल बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश मिळेल. ...