लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात - Marathi News | pahalgam 5000 horsemen 600 drivers unemployed after terrorist attack tourists left and kashmiri in crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात

अनंतनाग जिल्ह्यातील गजबजलेला आणि निसर्गरम्य परिसर असलेला पहलगाम आता सुनसान झाला आहे. पर्यटकांनी फुलून गेलेले हे ठिकाण आता ओसाड झाले आहे. ...

पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला - Marathi News | India-Pakistan War: Indian tourists boycott Turkey and Azerbaijan for supporting Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला

सोशल मीडियावर सध्या भारतीयांकडून #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan सारखे हॅशटॅग वापरून दोन्ही देशांवर बहिष्कार टाकला आहे. ...

Pune Airport: प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे विमानतळावरील उड्डाणे पूर्वीप्रमाणे सुरळीत - Marathi News | Big relief for passengers! Flights at Pune airport are running smoothly as before | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे विमानतळावरील उड्डाणे पूर्वीप्रमाणे सुरळीत

पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत झाल्यामुळे आता प्रवासी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येथून प्रवास करू शकणार आहेत ...

काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी - Marathi News | The return journey of tourists from Sangli district became troublesome due to tension between India and Pakistan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी

पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला ...

Kolhapur: अणदुरातील फार्महाऊस, रिसॉर्टची तपासणी सुरू - Marathi News | Inspection of farmhouses, resorts in the Andur Dam area begins kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अणदुरातील फार्महाऊस, रिसॉर्टची तपासणी सुरू

पाणी संचय पातळीतील बांधकामे तातडीने हटवण्याच्या सूचना ...

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणालगतच्या सर्वच अनधिकृत फार्महाऊसची तपासणी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | All unauthorized farmhouses near dams in Kolhapur district will be inspected orders of the District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील धरणालगतच्या सर्वच अनधिकृत फार्महाऊसची तपासणी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पाटबंधारे विभागाकडून फार्महाऊस मालकांना नोटिसा, कारवाई होणार ...

कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाचा मार्ग प्रशस्त होणार; अंबाबाई, जोतिबा मंदिर परिसराचे रूपच पालटणार - Marathi News | Approval of development plan for Ambabai, Jyotiba temples will pave the way for religious tourism in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाचा मार्ग प्रशस्त होणार; अंबाबाई, जोतिबा मंदिर परिसराचे रूपच पालटणार

कोल्हापूर : करवीरनगरीतील अंबामातेच्या मंदिर परिसराच्या एकात्मिक विकास आराखड्यास एकदाची मंजुरी मिळाली. जोडीला दख्खनचा राजा जोतिबाचाही आराखडा मंजूर झाला. ... ...

Kolhapur: धरणालगत बेकायदेशीर बांधकामे भरपूर; अणदूरमध्ये बोटिंगचाही धूर - Marathi News | There are many illegal constructions near the dam in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: धरणालगत बेकायदेशीर बांधकामे भरपूर; अणदूरमध्ये बोटिंगचाही धूर

पाटबंधारे विभागाचे निकष डावलले : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; पैशांची मुजोरी मुळावर ...