शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या
  • कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील
  • जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील
  • आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील
  • सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील
  • आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील
  • मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील
  • मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील
  • मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील
  • आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील
  • सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील
AllNewsPhotosVideos

टूलकिट वाद

शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनं एक टूलकिट शेअर केलं. या टूलकिटमध्ये शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून करायच्या गोष्टींची मुद्देसूद माहिती होती. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चला लागलेल्या हिंसक वळणामागे टूलकिट असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे.

Read more

राष्ट्रीय : देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली दिशा रवी नेमकी आहे कोण? तिचा ग्रेटा थनबर्गशी काय संबंध? जाणून घ्या

राजकारण : कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल, दिशाच्या अटकेवरून शशी थरूर यांचा मोदी सरकारवर घणाघात 

राष्ट्रीय : एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले, दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्या