शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टूलकिट वाद

शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनं एक टूलकिट शेअर केलं. या टूलकिटमध्ये शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून करायच्या गोष्टींची मुद्देसूद माहिती होती. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चला लागलेल्या हिंसक वळणामागे टूलकिट असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे.

Read more

राष्ट्रीय : सरकारशी सहमत नाही म्हणून प्रत्येकाला कारागृहात डांबू शकत नाही; न्यायालयाने केले स्पष्ट

क्राइम : Toolkit Case: एक जज पोलीस कोठडीवर ऐकत होते, दुसऱ्य़ा जजनी दिशा रवीला जामिन देऊन टाकला

आंतरराष्ट्रीय : शांततेत आंदोलन करणे वादातीत मानवाधिकार; दिशा रविच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

बीड : टूलकिट देशद्रोह कसा; पर्यावरणप्रेमींचे शंतनू, दिशा, निकितावरील गुन्हा मागे घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांना निवेदन

राष्ट्रीय : गुन्हेगाराचे वय पाहून कारवाई करायची का; अमित शहा यांचा विरोधकांना सवाल

बीड : सर्च वॉरंट नसताना दिल्ली पोलिसांनी घरातून हार्डडिस्क नेली; शंतनूच्या वडिलांची पोलिसात तक्रार

क्राइम : टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला हायकोर्टाने दिला दिलासा; ३ आठवड्यांसाठी केला ट्रान्झिट  अटकपूर्व जामीन मंजूर 

क्राइम : टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट जामिनावर हायकोर्ट उद्या देणार निर्णय

छत्रपती संभाजीनगर : टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर

राष्ट्रीय : Toolkit : टूलकिट म्हणजे नेमकं काय? त्याचा शेतकरी आंदोलन, ग्रेटा अन् दिशाशी काय संबंध? जाणून घ्या...