शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तिलक वर्मा

Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.

Read more

क्रिकेट : तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले

क्रिकेट : संजू सॅमसन-तिलक वर्मा यांनी मोडला २० वर्षांपूर्वीचा विक्रम; वाचा भारताचे ५ मोठे पराक्रम