शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

फिल्मी : 'दोन अज्ञात व्यक्ती ऑफिसमध्ये शिरले अन्...', The Kashmir Files च्या दिग्दर्शकांना जीवे मारण्याचा धोका!

फिल्मी : Anupam Kher: दहशतवाद्यांकडून 24 निष्पापांची हत्या, अनुपम खेर यांनी शेअर केला 'त्या' हत्याकांडाचा व्हिडिओ

मुंबई : Amol Mitkari: 'माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता'

फिल्मी : The Kerala Story: ‘द कश्मीर फाईल्स’नंतर येणार ‘द केरळ स्टोरी’; धर्मांतरावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज...

राष्ट्रीय : The Kashmir Files वर कमेंट करणं पडलं महागात, बँक मॅनेजरला थेट नाक घासायला लावलं!

क्राइम : द काश्मीर फाइल्सच्याविरोधात भिडणारा ड्रायव्हर निलंबित, गनरला केली मारहाण

मुंबई : The Kashmir Files: काश्मीर पंडितांना घरे बांधण्यासाठी 'ते' पैसे दान करा, विधानसभेत पाटील-फडणवीस खडाजंगी

मुंबई : Sandeep Deshpande: मुंबईत मनसेकडून सिनेमा फुकट, 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे तिकीट वाटप

फिल्मी : तो जखमा भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय? अभिनेते प्रकाश राज यांची ‘द काश्मीर फाईल्स’वर बोचरी टीका

फिल्मी : 'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'; अग्निहोत्रींनी सांगितला किस्सा!