शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

फिल्मी : The Kashmir Files: ...तर ती चप्पल मी अवॉर्ड म्हणून जपून ठेवली असती; साकारलेल्या भूमिकेविषयी चिन्मय मांडलेकर व्यक्त

फिल्मी : बाईकवर भारताचा तिरंगा पाहताच वाटेतच थांबले अनुपम खेर; जाणून घ्या त्या सिग्नलवर नेमकं काय घडलं

राष्ट्रीय : The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स'मुळे सत्य जगासमोर आलं, गडकरींकडून अग्निहोत्रींचे कौतूक

राष्ट्रीय : आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान

फिल्मी : 'माझ्या सिनेमांना स्टार्सची गरज नाही'; कंगना रणौत अन् विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद रंगण्याची शक्यता 

मुंबई : चित्रपटातील दुसऱ्या बाजूचा विचार मांडण्याची गरज; 'द काश्मीर फाईल्स'वरुन अमोल कोल्हेंची टीका

फिल्मी : The Kashmir Files: 'आई वडिलांच्या निधनावर रडलो नाही, पण...', विवेक अग्निहोत्रीला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

फिल्मी : 'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण

मुंबई : शरद पवारांचा उघड ढोंगीपणा दिसत असतानाही, मी त्यांचा आदर करतो- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री

राष्ट्रीय : ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती- शरद पवार