शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

फिल्मी : Ajmer 92: ‘250 तरुणी जाळ्यात अडकल्या’, काश्मीर फाईल्स आणि केरळ स्टोरीनंतर अजमेर 92 ची चर्चा

फिल्मी : शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी लिहिली the kerala story ची कथा?; योगेश सोमण यांचं वक्तव्य

फिल्मी : Anupam Kher : हे तेच चेहरे... अनुपम खेर यांनी 'द केरळ स्टोरी' ला विरोध करणाऱ्यांना सुनावलं

फिल्मी : 'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार?

फिल्मी : Prakash Raj : “त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका

फिल्मी : The Kapil Sharma Show : म्हणे, कपिल शर्माचा शो पनवती; 'पठाण'च्या यशानंतर अभिनेत्याच्या ट्विटनं चर्चांना उधाण!

फिल्मी : 'The Kashmir Files'पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हणाले…

फिल्मी : The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'ची ऑस्कर्स 2023मध्ये एंट्री, अनुपम खेर बेस्ट अॅक्टर कॅटेगिरीत शॉर्टलिस्ट

फिल्मी : Year End 2022 : कॉन्ट्रोव्हर्सी ऑफ द इअर..., सरत्या वर्षात या वादांमुळे चर्चेत राहिलं बॉलिवूड

फिल्मी : The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा म्हणजे कचरा..., प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांचं वक्तव्य