शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टेस्ला

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.

Read more

ऑटो : अवघ्या 15 मिनिटांत कार फुल्ल चार्ज; Tesla ने 'या' शहरात सुरू केले फास्ट चार्जिंग स्टेशन

व्यापार : भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले

ऑटो : टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...

ऑटो : टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन

व्यापार : नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी

ऑटो : 'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...

ऑटो : भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!

ऑटो : Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या

व्यापार : 'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका

व्यापार : जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?