लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

आईला कोरोना झाल्याने 5 दिवसांच्या मुलीला सांभाळतोय 'बाबा'; रुग्णालयाबाहेर लेकीसह पाहतोय वाट - Marathi News | CoronaVirus Live Updates Wife in Covid ward, man waits outside with 5-day-old baby in Telangana's Secunderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईला कोरोना झाल्याने 5 दिवसांच्या मुलीला सांभाळतोय 'बाबा'; रुग्णालयाबाहेर लेकीसह पाहतोय वाट

CoronaVirus Marathi News and Live Updates : आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या बाळाची जबाबदारी वडिलांवर आली आहे. ...

CoronaVirus News : सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंत - Marathi News | telangana doctor died due to covid 19 after giving birth to her baby one week ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंत

CoronaVirus News : जवळपास 10 दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन - Marathi News | serum institute and bharat biotech promises to increase corona vaccine production | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन

Corona Vaccine: भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने दिलासादायक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. ...

तेलंगणा पोलिसांकडून वणीत सर्चिंग ऑपरेशन; २० जणांचे पथक घेतेय हत्येच्या आरोपीचा शोध   - Marathi News | In Wani search operation by Telangana police; A team of 20 people is searching for the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेलंगणा पोलिसांकडून वणीत सर्चिंग ऑपरेशन; २० जणांचे पथक घेतेय हत्येच्या आरोपीचा शोध  

Police Search Operation : आरोपी अगोदरच्याच दिवशी येथून फरार झाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र आरोपीने वापरलेले वाहन येथे आढळून आले.  ...

Corona Vaccine: दिलासा! आता ड्रोनद्वारे होणार लसीची डिलिव्हरी; नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली मंजुरी - Marathi News | aviation ministry permitted telangana govt to use drones for corona vaccines delivery | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: दिलासा! आता ड्रोनद्वारे होणार लसीची डिलिव्हरी; नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली मंजुरी

नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी तेलंगण सरकारला कोरोना लसीच्या डिलिव्हरीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. (aviation ministry permitted telangana govt to use drones for corona vaccines delivery) ...

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! रुग्णाचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचा नकार; मुस्लीम तरुणाने घेतला पुढाकार, केले अंत्यसंस्कार - Marathi News | CoronaVirus News muslim man perform last rites of hindu man died of corona after family refused to get his body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा धसका! रुग्णाचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचा नकार; मुस्लीम तरुणाने घेतला पुढाकार, केले अंत्यसंस्कार

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या धास्तीने एका कुटुंबाने आपल्याच नातेवाईकाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भयंकर! उच्चशिक्षित जन्मदात्या आईनंच देवाच्या मूर्तीसमोर कापली ६ महिन्यांच्या चिमुकलीची मान - Marathi News | Shocking incident mother preparing for police job sacrificed her six year old child superstition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! उच्चशिक्षित जन्मदात्या आईनंच देवाच्या मूर्तीसमोर कापली ६ महिन्यांच्या चिमुकलीची मान

Crime News : या महिलेच्या डिग्रीवरून दिसून येतं की, ती चांगली शिकलेली असताना एव्हढं टोकाचं, विचित्र पाऊल या महिलेनं उचललं. सध्या ती पोलिसाच्या नोकरीसाठी तयार करत होती.  ...

बाबो! लाच प्रकरणी पकडले जाण्याच्या भीतीने 'त्याने' चक्क गॅसवर जाळल्या 5 लाखांच्या नोटा अन्... - Marathi News | burn currency notes worth rupees 5 lakh gas bribe money tehsildar telangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! लाच प्रकरणी पकडले जाण्याच्या भीतीने 'त्याने' चक्क गॅसवर जाळल्या 5 लाखांच्या नोटा अन्...

Burn Currency Notes Worth Rupees 5 lakh : एसीबीने घरी छापा टाकला. दारावर एसीबीचे अधिकारी आल्याचं पाहून तो खूप घाबरला.  ...