शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Result 2023 : तेलंगणामधील 10 बहुचर्चित जागा; सीएम केसीआर, राजा सिंह आणि ओवेसींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : तेलंगणात मिळालेलं यश राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेमुळेच; आम्ही ७०हून जास्त जागा जिंकू

राष्ट्रीय : आमच्या उमेदवारांशी संपर्क केला जातोय...; काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार तेलंगणाला निघाले

राष्ट्रीय : तेलंगणात केसीआर यांना धक्का बसणार, एका मतदारसंघात पराभूत हाेणार? तर दुसऱ्या ठिकाणी...

राष्ट्रीय : तेलंगणात काँग्रेसच सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा

नागपूर : तेलंगणात पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा 

राष्ट्रीय : 'या' देशात झाला होता जगातील पहिला एक्झिट पोल; निकाल पाहून सर्वांनाच बसला होता आश्चर्याचा धक्का!

राष्ट्रीय : Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

राष्ट्रीय : दोन भाजपला, दोन काँग्रेसला! लोकसभेची सेमीफायनल टाय होणार? पाहा सर्व एक्झिट पोल एका क्लिकवर

राष्ट्रीय : भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी, एक्झिट पोलमधून खुशी व गम दोन्ही? सर्वच ठिकाणी काट्याची लढत