शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

रायगड : Tauktae Cyclone: रायगड समुद्रकिनारी दोन दिवसांत आढळले ८ मृतदेह; ओळख पटवण्याचे काम सुरू

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “भाजपने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, केवळ बोलत नाही करुन दाखवतो”: प्रविण दरेकर 

राष्ट्रीय : अलर्ट! 'यास' चक्रीवादळ तौत्के, अम्फान वादळाइतकंच विध्वंसक असणार; हवामान विभागाचा इशारा

राष्ट्रीय : Yaas Cyclone : ​'यास' चक्रीवादळ 'या' दिवशी धडकणार, भीषण रूप घेणार; पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?”; भाजपचा सवाल

मुंबई : मच्छीमार बांधवांचा आक्रोश समजून मदत करा; आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राजकारण : Tauktae Cyclone: वेळ आली तर कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मंथन : Tauktae Cyclone: धडा ‘तौक्ते’ वादळाचा

मुंबई : ...तर दुर्घटना टळली असती! कॅप्टनच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांचा बळी, अभियंत्याचा पाेलिसांना जबाब

मुंबई : Tauktae Cyclone: १७ तास एकमेकांचे हात धरून तरंगत केली मृत्यूवर मात !