शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तारा सुतारिया

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.

Read more

फिल्मी : अरे बापरे....! सेटवर टायगर श्रॉफला तारा व अनन्या या गोष्टीसाठी करावी लागायची विनंती

फिल्मी : अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी केली ही गोष्ट

फिल्मी : टायगर श्रॉफ एक्स स्टुंडट आलिया भटसोबत 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मध्ये लगावणार ठुमके

फिल्मी : अभिनयानंतर आता बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार गायन क्षेत्रात पदार्पण

फिल्मी : ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर काठावर पास! कुणी म्हटले झक्कास तर कुणी बकवास!!

फिल्मी : SOTY 2 Trailer: आलेत करण जोहरचे नवे स्टुडंट! पाहा, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’चा ट्रेलर!!

फिल्मी : कुठल्या कॉलेजात असे ‘स्टुडंट’ दिसतात? Student of the Year 2चे पोस्टर पाहून भडकले युजर्स!!

फिल्मी : बॉलिवूड मेकर्स तारा सुतारियाच्या प्रेमात; डेब्यूआधीच मिळाला तिसरा चित्रपट!!

फिल्मी : अरेच्चा...! सिद्धार्थ मल्होत्रा पडला ११ वर्षे लहान अभिनेत्रींच्या प्रेमात

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मरजावां'चे शूटिंग झाले पूर्ण, See Photos