शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तन्वी व्यास

  ‘मिस इंडिया अर्थ’चा किताब जिंकणारी तन्वी व्यास ही सुद्धा लग्नबंधनात अडकली. तन्वीने अभिनेता हर्ष नागरसोबत लग्नगाठ बांधली. तन्वीने २००८ मध्ये फेमिना मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. याशिवाय तामिळ चित्रपटात तिने काम केले आहे. यानंतर  ‘अ स्कँडल’ या बॉलिवूड चित्रपटात ती झळकली.

Read more

फिल्मी : माजी ‘मिस इंडिया अर्थ’ तन्वी व्यास लग्नाच्या बेडीत! पाहा, फोटो!!