शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये, तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

Read more

राजकारण : ए. राजा यांच्या प्रचारावर बंदी घाला, अण्णा द्रमुकची निवडणूक आयोगाकडे मागणी

राजकारण : पलानीस्वामी भ्रष्टाचारामुळे अडकले आहेत सापळ्यात - राहुल गांधी

राष्ट्रीय : 'DMKचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एम्समधून विट चोरली', भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार 

राजकारण : ४ वेळा पराभूत झालेला नेता ते अण्णाद्रमुकचा प्रमुख चेहरा; मुख्यमंत्री ई पलानीस्वामींचा खडतर प्रवास

जरा हटके : आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले'

राजकारण : Tamil Nadu Assembly Elections: अण्णा द्रमुकचा उमेदवार विजयी झाला तर तो ‘भाजपचा आमदार’ असेल

राजकारण : Tamilnadu Assembly Elections: एनडीएच्या ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर; भाजप आघाडीला धक्का, उच्च न्यायालयात धाव

राष्ट्रीय : अण्णा द्रमुकच्या नेत्याने महिलांना वाटले पैसे, व्हिडिओ व्हायरल, आयोगाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

राष्ट्रीय : ‘वणियार’ म्हणतील ती पूर्व; 30 मतदारसंघांत प्रभाव! आरक्षणामुळे अण्णा द्रमुककडे कल

राष्ट्रीय : तामिळनाडूत निवडणुकांच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात, सोलर कूकर, घर मोफत अन् शैक्षणिक कर्जही माफ