शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तमन्ना भाटिया

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : तो आला अन् थेट हातच धरला, तमन्नाने असं काय केलं की होतेय चर्चा; Video व्हायरल

फिल्मी : याला म्हणतात 'रजनी'ची क्रेझ! 'जेलर' पाहण्यासाठी ऑफिसने दिली कर्मचाऱ्यांना सुट्टी

फिल्मी : '७२ वर्षांचा हिरो आणि ३३ वर्षांची हिरोईन', ट्रोलर्सला तमन्ना भाटियानं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...

फिल्मी : कसं फसवलं!! हिरा नव्हे तर बाटली ओपनर; तमन्नाच्या महागड्या डायमंडचं सत्य आलं समोर

फिल्मी : तमन्ना भाटियाचं 'कावला' गाणं हिंदीत होणार लवकरच रिलीज!

फिल्मी : जगातील 5 व्या क्रमांकाच्या हिऱ्याची मालकिण आहे तमन्ना भाटिया, 'या' खास व्यक्तीने केलाय गिफ्ट

फिल्मी : 'वेड'मध्ये पती रितेशसोबत किसींग सीन, पण दुसऱ्या अभिनेत्यांसोबत..., किसींग सीनवर जिनिलिया देशमुख म्हणाली...

फिल्मी : तमन्ना भाटियाच्या प्रेमात आकंठ बुडालाय विजय वर्मा, म्हणाला - 'लग्नाबद्दल...'

फिल्मी : 'वेदा'साठी एकत्र आले तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम

फिल्मी : तमन्ना-विजय वर्माचं अफेयर पब्लिसिटी स्टंट? समोर आलं दोघांच्या नात्यामागील सत्य