शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तमन्ना भाटिया

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : तमन्ना-विजय वर्माचं अफेयर पब्लिसिटी स्टंट? समोर आलं दोघांच्या नात्यामागील सत्य

फिल्मी : IMDbच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्ना भाटियानं शाहरुख खानला टाकलं मागे !

फिल्मी : Jailer: रजनीकांत आणि तमन्ना भाटियाची दमदार केमिस्ट्री, 'जेलर'मधलं पहिलं गाणं 'कावला' रिलीज

फिल्मी : 'पुरुषांसारखं चालतेस, थोडं...' दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन तमन्नाला मुलीसारखं राहण्याचं घ्यावं लागलं प्रशिक्षण

फिल्मी : चाहतीच्या 'त्या' कृत्यामुळे तमन्नावर आली रडायची वेळ; पाहा नेमकं काय झालं

फिल्मी : Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया-विराट कोहली रिलेशनशिपमध्ये होते?; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली...

फिल्मी : गर्लफ्रेंड तमन्ना भाटियाच्या या सवयीमुळे विजय वर्मा होतो नाराज; अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला...

फिल्मी : अखेर तमन्ना भाटियानं तब्बल १८ वर्षांनंतर मोडला नो किसिंग रुल, यासाठी हा अभिनेता आहे कारणीभूत

फिल्मी : बोल्डनेसचा तडका अन् विनोदाची मेजवानी lust stories 2 चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : तमन्ना भाटियाने 'जी करदा 'वेबसिरीजमधील इंटिमेट सीन्सवर सोडलं मौनं, म्हणाली- ते गरजेचं होतं..