शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : Birthday Special : या अभिनेत्रीला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग!

फॅशन : बिनधास्त तापसीचे हटके आउटफिट्स; तुम्हीही करू शकता फॉलो

पुणे : लोकमत वुमेन समीट २०१९ : महिलाही हिरोच..ही परिवर्तनाची नांदी ! तापसी पन्नू 

फिल्मी : जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूची भूमिका साकारणार तापसी

महाराष्ट्र : चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? तापसी पन्नू

महाराष्ट्र : मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू

पुणे : लोकमत वुमेन समीट २०१९ : महिला नेतृत्वाला ‘लोकमत’चा सलाम

पुणे : लोकमत वुमेन समीट २०१९ - झेप नेतृत्वाची : विजय दर्डा 

महाराष्ट्र : लोकमत वुमेन समीट : कर्तबगार महिलांच्या नेतृत्वाचा उलगडणार प्रवास

फिल्मी : Saand Ki Aankh Teaser: तापसी आणि भूमीच्या 'सांड की आँख'चा दमदार टीझर आऊट, ट्रेलर पाहून तुम्हाला वाटेल कौतूक