शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : आजोबांच्या निधनाचे दु:ख विसरून या अभिनेत्रीने लावली ट्रेलर लॉन्च इव्हेंटला हजेरी

फिल्मी : Exclusive तापसी पन्नू या मराठमोळ्या पदार्थावर मारते आवर्जून ताव, वाचा सविस्तर

फिल्मी : मी सिंगल नाही...! या अभिनेत्रीने प्रथमच केला बॉयफ्रेन्डबद्दल खुलासा

फिल्मी : Memes Viral: मजे ले रहा है तू!! नेटक-यांनी का घेतली अक्षय कुमारची मजा?

फिल्मी : अक्षय कुमारचे फॅन्स असाल तर ही बातमी नक्कीच वाचा

फिल्मी : ओळखलंत का या चिमुरडीला?, Weight Loss करून आता ही बनलीय बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री

फिल्मी : कोणीही गॉडफादर नसताना ही अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड, देतेय करिना, आलियाला टक्कर

फिल्मी : First Day Collection Of Mission Mangal: ‘मिशन मंगल’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

फॅशन : Raksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक!

हेल्थ : बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन