शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : भारताला २०८ धावांचा बचाव नाही करता आला; ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला 

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : Kung Fu पांड्या! १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा, Hardik Pandya मोहाली 'गाजवली', Video 

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : रोहित, विराट 'फेल' गेले! KL Rahul, हार्दिक पांड्या अन् सूर्यकुमारने धू धू धुतले; दोनशेपार नेले

क्रिकेट : आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर; केवळ 2 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा

क्रिकेट : Suryakumar Yadav Six Video: सूर्याच्या सिक्सरने फोडला मैदानातला फ्रिज, तुम्ही पाहिलात 'हा' फटका?

क्रिकेट : ICC Rankings: मोहम्मद रिझवानला ICC कडून मोठं गिफ्ट; बाबर आझमला मागे टाकून गाठलं अव्वल स्थान

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs SL : Rohit Sharma, सूर्यकुमार यादव जबरदस्त खेळले; अन्य फलंदाज ढेपाळले! श्रीलंकेने कमबॅक केले 

क्रिकेट : Asia Cup 2022: मी विराटची फलंदाजी पाहत होतो पण..., शाहिद आफ्रिदीने सूर्यकुमारबद्दल केले मोठे विधान

क्रिकेट : Team India: मला कुठल्याही स्थानावर खेळवा, मात्र संघात स्थान द्या, सूर्यकुमार यादवची विनंती

क्रिकेट : Suryakumar Yadav: कॉलेजच्या वयातच जोडलं आयुष्यभराचं नातं; जाणून घ्या सूर्यकुमार यादवची मनोरंजक प्रेमकहाणी