शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : दिनेश कार्तिकच्या ८ चेंडूंत ४० धावा! पण त्रिस्तान स्टब्सच्या कॅचने केली हवा; भारताच्या ६ बाद १०८ धावा, Video 

क्रिकेट : Top 5 T20 Players: अ‍ॅडम गिलख्रिस्टने निवडले T20मधील ५ महान खेळाडू, Suryakumar Yadav नाही पण 'या' भारतीय खेळाडूला स्थान

क्रिकेट : IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात झाल्या तब्बल 458 धावा, 4 गोलंदाजांनीही ठोकले 'अर्धशतक'

क्रिकेट : Suryakumar Yadav : आता सूर्याला न खेळवण्याचाच विचार करतोय! Rohit Sharmaच्या विधानानं सारेच अवाक् Video 

क्रिकेट : IND vs SA, 2nd T20I Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला; David Miller, क्विंटन डी कॉकची टफ फाईट!

क्रिकेट : IND vs SA, 2nd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवच्या विकेटला Virat Kohli जबाबदार? नेटिझन्सना झाला राग अनावर, Video  

क्रिकेट : IND vs SA, 2nd T20I Live Updates : Fantastic Four! १३ Six, २५ Fours; भारताने ट्वेंटी-२०तील नोंदवली सर्वोत्तम धावसंख्या

क्रिकेट : IND vs SA, 2nd T20I Live Updates : 6,4,1,4,6,1! सूर्यकुमार यादवची सटकली, १८ चेंडूंत हाफ-सेंच्युरी पूर्ण करताना बनवला विश्वविक्रम 

क्रिकेट : IND vs SA 1st T20I Live Updates : लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांची नाबाद अर्धशतकं; भारताचा दणदणीत विजय

क्रिकेट : IND vs SA 1st T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadav ने मोडला पाकिस्ताच्या रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड अन्..