शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IPL 2023, MI vs RCB Live : सूर्यकुमार यादवची ८३ धावांची स्फोटक खेळी; मुंबई इंडियन्सचा एकहाती विजय

क्रिकेट : Exclusive : रोहितनंतर मुंबईचा कर्णधार कोण? अर्जुनला मिळणार पुन्हा संधी; आदित्य तरेची 'मन की बात'

क्रिकेट : जेव्हा मी चांगला खेळतो तेव्हा तू श्रेय घेऊन जातोस..., इशाननं 'सूर्या'ची घेतली फिरकी

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs MI Live : सूर्यकुमार यादव, इशान किशनची 'तोडफोड' फलंदाजी, मुंबई इंडियन्सची 'व्याजासकट' वसूली 

क्रिकेट : बर्थडे ३५वा आहे, ३६वा नाही, रोहितच्या उत्तरानं हर्षा भोगले 'क्लीन बोल्ड', पिकला एकच हशा

क्रिकेट : 'हिटमॅन'च्या बर्थडे पार्टीला मुंबईच्या शिलेदारांची हजेरी; आकाश अंबानींसह भज्जीचीही उपस्थिती

क्रिकेट :  हार्दिक पांड्याला अतिआत्मविश्वास नडला; पियुष चावलानं जाळ्यात फसवलं; सूर्याचा अप्रतिम झेल

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स

क्रिकेट : IPL 2023, SRH vs MI Live : उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video

क्रिकेट : हरमनप्रीतने देशाची वाढवली शान; 'सूर्या'चाही हातभार, भारतीय शिलेदारांचा खास पुरस्काराने सन्मान