पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन
उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील.
2018 या वर्षात येणा-या तीन सूर्यग्रहणांपैकी पहिलं ग्रहण 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार असून, हे ग्रहण 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4 वाजता संपणार आहे. सूर्यग्रहण रात्री होणार असल्यानं भारतीय उपखंडात पाहायला मिळणार नाही.