शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा

महाराष्ट्र : बीड प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती, सुप्रिया सुळे थेटच बोलल्या

पुणे : Supriya Sule : राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

पुणे : केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी...

बीड : बीड जिल्ह्यातील सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप

महाराष्ट्र : “कुणी नीट जेवत नाही, बाबा गेल्यावर आई तर...”; सुप्रिया सुळेंसमोर वैभवी देशमुख भावुक

बीड : माझं लेकरू कुठे शोधू? सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईचा आक्रोश, सारे सुन्न

बीड : देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार

बीड : महादेव मुंडे खून प्रकरण: सुप्रिया सुळेंच्या समोर मुंडे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला

पुणे : धस यांनी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं सगळं करायला पाहिजे होतं - सुप्रिया सुळे