शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : सुप्रिया सुळेंचा सिक्सर फंडा

राजकारण : भाजपवाल्यानों.! बारामती आमची आहे..तिच्यावर वाकडी नजर नको : सुप्रिया सुळे

सोलापूर : राष्टÑवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये बार्शीच्या आमदार दिलीप सोपलांचा समावेश

पुणे : बारामतीच्या लेकींमध्ये चुरशीची लढत होणार

मुंबई : पक्षानं त्यांना काय कमी केलं ? सुप्रिया सुळेंचं मोहिते पाटलांना आव्हान

राजकारण : .. म्हणून महादेव जानकर अस्वस्थ : पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली 

महाराष्ट्र : भाजपाची 'कूssल' खेळी; बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचं पवार कुटुंबाशी खास नातं

महाराष्ट्र : बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून कांचन कूल यांना उमेदवारी

राष्ट्रीय : 5 वर्षांत 153 खासदारांची संपत्ती दुप्पट; सुप्रिया सुळे 'सुस्साट', शत्रुघ्न सिन्हाही 'फॉर्मात'

महाराष्ट्र : ५८ लढल्या, ६ जणी जिंकल्या! राज्यातील महिला खासदारांची कामगिरी लक्षणीय