शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : ड्रग्जप्रकरणी तीन- चार हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही

महाराष्ट्र : मागच्यावर्षी पण 'साहेबां'ना नोटीस आलेली अन् त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्राने पाहिला होता.. 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह

राजकारण : राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती?

राजकारण : मोदींच्या 'त्या' दोन मंत्र्यांबद्दल सुप्रिया सुळे कौतुकानं बोलल्या; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

राजकारण : उद्धव ठाकरे, आदित्य अन् सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढणार?; निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार

राष्ट्रीय : हातात भाकरी घेऊन रेल्वेखाली चिरडलेल्या मजुरांचे मृतदेह सरकारला दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा घणाघात

राष्ट्रीय : कोरोना आणि बेरोजगारीवरून सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मोदी सरकारला घेरले

नाशिक : यंत्रमाग व्यवसायातील अडचणी सोडविण्याची मागणी

राजकारण : सिनेमातील दगडू शांताराम परबची राजकारणात एन्ट्री; मराठीतील सिनेकलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश