शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार जाहीर 

पुणे : Corona virus : बारामतीकरांचं टेन्शन वाढलं; एकाच दिवसांत सापडले ८० कोरोनाबाधित

मुंबई : Video : ... म्हणून 60 पेक्षा कमी वय असतानाही सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनाची लस

ठाणे : पुढच्या बाकावर बसायला मिळणार नाही, राष्ट्रवादीत येणाऱ्यांना आव्हाडांचा इशारा

राजकारण : पंतप्रधान 'मन की बात' किंवा भाषणात चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत : सुप्रिया सुळे

राजकारण : जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

राजकारण : गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

नवी मुंबई : पवारांच्या 'त्या' सभेवेळी कॅमेरामन म्हणाला होता, कॅमेरा दीड लाखांचा आहे, भिजला तर भरून द्यावा लागेल

पुणे : पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' रेल्वे तातडीने सुरू करा : सुप्रियासुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी