शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

पुणे : PMC Election 2026: 'पाच कामं पक्का वादा, तीन कामं करू जादा', पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन

मुंबई : आमचा जीव घेतला तरीही...; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?

पुणे : PMC Election 2026 :पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य - सुप्रिया सुळे

पुणे : PMC Elections 2026 : अजित पवार मैदानात, पण सुप्रिया सुळे प्रचारातून गायब; पुण्यात राजकीय चर्चांना उधाण

क्रिकेट : पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप

पुणे : PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडणार; दिग्गज नेते प्रचारसभा घेणार

पुणे : पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर

पिंपरी -चिंचवड : अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा

पुणे : 'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक