शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : मोठी बातमी: शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर, संग्राम थोपटेंनाही दिला 'हा' शब्द

पुणे : कर्जमाफी करू, पण गद्दारांना आता माफी नाही; सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल!

पुणे : एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण

महाराष्ट्र : रोहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे म्हणाल्या, एखादा युवक संविधानाच्या चौकटीत...

पुणे : शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार

महाराष्ट्र : सुप्रियाताई! ज्यांच्या शेतीच्या १० एकरातून ११३ कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना...

मुंबई : त्यांना आत्ताच का सूचलं?; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : गुंडांना राजाश्रय, पुण्यातील थरारक घटनेनंतर सुप्रिया सुळेंचा संताप; गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली? सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : आमच्यावर टीका झाली असली तरी एका गोष्टीचं बरं वाटलं की...; सुप्रिया सुळेंचा अमित शाहांना टोला