शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : अजित पवारांच्या राजकीय वारशाचे शिवधनुष्य कोण पेलणार? बहीण, पत्नी, दोन पुतणे की मुलगे...

महाराष्ट्र : भावनिकदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी आल्या जवळ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाकडे लाखोंचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : सामान्यांत रमणारे अजितदादा; छ. संभाजीनगरमध्ये इमरती-भजी खातानाची हळवी आठवण ताजी

पुणे : एकच शब्द, पण वेदना अथांग! अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंच्या स्टेटसवर एकच शब्द

महाराष्ट्र : Ajit Pawar Death: भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह संपूर्ण कुटुंब दिल्लीहून बारामतीकडे रवाना

पुणे : Ajit Pawar Passed Away: मुंबईवरून सकाळी टेक ऑफ; बारामतीत लँडिंग होताना अपघात, अजितदादांसोबतच्या ५ जणांची नावे समोर

पुणे : महात्मा फुलेंबाबत केलेले वक्तव्य आमच्यासाठी त्रासदायक; 'कोश्यारी यांना पद्मभूषण' या घोषणेवर सुळेंची प्रतिक्रिया

मुंबई : “भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण हा महाराष्ट्राचा अपमान, मविआ सरकार उखडून…”; संजय राऊत संतापले

पुणे : हे बोगस मतदानासाठी तर नाही ना, व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका

पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार - सुप्रिया सुळे