शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल; सुप्रिया सुळेंचे एकत्रीकरणाबाबत विधान

पुणे : 'आम्हाला विचार करावा लागेल’ असे पवार म्हणतात, तेव्हा...! निलेश लंकेची जोरदार टोलेबाजी

पुणे : आपली लढाई ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’, नक्कीच जिंकणार, जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली

महाराष्ट्र : “चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका

पुणे : जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

पुणे : जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी...

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...

पुणे : कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेणार; राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान

महाराष्ट्र : राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत