शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : Supriya Sule request to Amit Shah | महाविकास आघाडीच्या आमदारांना Z+ सिक्युरिटी द्या

महाराष्ट्र : विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील राड्यानंतर सुप्रिया सुळेंची थेट अमित शाहांना साद, म्हणाल्या...

पुणे : 'लग्नाचा हनिमून अजूनही सुरुच'; सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

पुणे : सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत आल्या तर त्यांचं स्वागतच...

पुणे : बारामतीची ताकद मतपेटीतून विरोधकांना दिसेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत”; सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला टोला

पुणे : Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी शेअर केले स्वादिष्ट नॉन व्हेजचे फोटो, नेटीझन्सने सांगितला पवित्र श्रावण

महाराष्ट्र : तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार का? उगाच शहाणपणाच्या गोष्टी करू नका, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

पुणे : आमच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार, विरोधकांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद, पण...”; सुप्रिया सुळेंची शिंदे-भाजप सरकारवर टीका