शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुनील टिंगरे

Sunil Tingre Latest News : सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.  पक्षफुटीनंतर ते अजित पवार गटात गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. २०१९ ला भाजपच्या लाट असूनही पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता.

Read more

पुणे : महायुतीचा धर्म काय आम्हीच पाळायचा का? टिंगरेंच्या जाहिरातीवरुन जगदीश मुळीक आक्रमक

पुणे : Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र..

पुणे : Pune Porsche Accident: आमदार सुनील टिंगरेंची पोलिसांकडून ३ ते ४ तास चौकशी; चौकशीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात..

पुणे : चूक अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर कारवाई झाली आमदार सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून 'क्लीन चिट'

पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर पालकमंत्री अजित पवार अन् पोलिस आयुक्तांची पहिल्यांदाच भेट

पुणे : आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य

पुणे : Pune Porsche Car Accident: विरोधक बदनामी करतायेत; टिंगरे यांचीच का, सर्वांचीच चौकशी करा- सुनील तटकरे

पुणे : सुनील टिंगरे, हसन मुश्रीफांच्या शिफारशीनुसार डाॅ. तावरेची अधीक्षक पदावर नियुक्ती अधिष्ठातांचा खुलासा

पुणे : Pune Porsche case: कोण आहेत डॉ. पल्लवी सापळे? SIT प्रमुखपदी वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे : पाेर्शे अपघाताने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला आणले अडचणीत; भाजपची जागा फिक्स