शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळ्यात पोटाच्या तक्रारी सतावतात, पोट साफ होत नाही? कोमट पाण्यात मिसळा ५ पदार्थ - पोट राहील शांत...

सखी : पारंपरिक बंगाली चवीचं 'आम दोही' खाऊन तर पाहा! उन्हाळ्यातील थंडगार मेजवानी, अगदी सोपा पदा‌र्थ...

सखी : Skin Care Home Remedies : टॅनिंग-डेडस्किन वाढल्याने त्वचेचा रंग बदलला? आंघोळीच्या वेळी चेहऱ्याला लावा 'हे' पदार्थ- त्वचा चमकेल..

व्यापार : ५ पट वाढ आणि डिझाइन क्रांती: सिग्निफायची इकोलिंक भारतीय फॅन मार्केटला नवीन आकार!

सखी : पावसाळी हवेमुळे तिखट-मसाल्यांना जाळं लागतं? ५ टिप्स, वर्षभर डोक्याला टेंशन नाही..

सखी : उन्हाळ्याच्या सुटीत घरी तासंतास मोबाइल पाहणाऱ्या मुलांचं करायचं काय? पाहा १० उपाय, मुलंही खुश...

सखी : सूर्यप्रकाश थेट खोलीत येऊन घर भट्टी सारखे तापते? ५ उपाय, ए.सी - फॅनशिवाय देखील घर राहील थंडगार...

सखी : यंदाच्या उन्हाळ्यात करा कैरीची आंबट गोड कँडी, करायला सोपी - चवीला उत्तम...

सखी : उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...

सखी : उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...