शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवू

चंद्रपूर : राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवूया : ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : राज्यातले पहिले टच बसस्टॅन्ड लोकसेवेत रूजू

मुंबई : महाराष्ट्र नेचर पार्क येथे होणार कांदळवन संशोधन व प्रशिक्षण केंद्र

गोंदिया : जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या साखळी उपोषणाला यश

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2019: राज्यात 3 लाख 36 हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2019: जाणून घ्या, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प एका क्लिकवर... 

मुंबई : Maharashtra Budget 2019: मुनगंटीवारांच्या सुटकेसमध्ये दडलंय काय ? राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज

चंद्रपूर : अगरबत्ती उत्पादनातून पोंभूर्ण्यातील ३०० महिलांना कायम रोजगार