शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींचे १५०० रुपयांवरून २१०० रुपये केव्हा होणार? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले!

मुंबई : सुधीरभाऊ मुनगंटीवार फॉर्मातच; वाल्मीक कराड, कृषी खात्यावरून सरकारला धरले धारेवर

चंद्रपूर : चंद्रपुरातील दुर्लक्षित मोरवा विमानतळ अखेर हवाई नकाशावर! युवक-युवतींना पायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

चंद्रपूर : चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी

नागपूर : मुनगंटीवार आता नाराज नाहीत, गेली अनेक दशके एकत्र काम केले: गिरीश महाजन

नागपूर : कालपर्यंत माझे नाव होते, ते का नाही आले माहिती नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली व्यथा

राजकारण : नाराज मुंनगंटीवारांनी पाढाच वाचला... फडणवीसांबाबत 2 मोठी वक्तव्यं

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट; भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रिमंडळात जिल्ह्याला मंत्रिपद नाही

महाराष्ट्र : “लिहून घ्या, सावरकरांचा अपमान केला, आता सिद्धरामय्यांचे सरकार पडणार”; भाजपा नेत्यांची टीका

मुंबई : “महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार