शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे- सुधीर मुनंगटीवार

मुंबई : मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा राजमार्ग ठरेल 'कलासेतू' - सुधीर मुनगंटीवार

लोकमत शेती : बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्र : 'राज्य गीत' सुरू करण्याची मनसेची मागणी; मुनगंटीवारांनी करून दिली अध्यादेशाची आठवण

महाराष्ट्र : 'आमीन सायानींचा आवाज पुढील कित्येक पिढ्यांना आठवणीत राहील'; सुधीर मुनगंटीवारांनी वाहिली श्रद्धांजली

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा. सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन

लोकमत शेती : राज्यात येत्या ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन

गडचिरोली : देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट पदवी

महाराष्ट्र : राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; सुधीर मुनगंटीवारांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

गडचिरोली : 'मंगला' हत्तीणीच्या स्थलांतराचा पुन्हा प्रयत्न; ग्रामस्थांच्या विरोधानंतर वनमंत्र्यांचा हस्तक्षेप