शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

मुंबई : ३०० पेक्षा जास्त कलाकार उलगडणार महाकाव्य रामायणातील प्रसंग; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

नाशिक : 'जटायू' संवर्धनात नाशिक राज्यात अग्रेसर - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : ताडोबातील जटायूच्या अधिवासाने पर्यावरणाचे संरक्षण - सुधीर मुनगंटीवार

लोकमत शेती : महाराष्ट्र मध निर्मितीत पहिल्या क्रमांकावर यावा ह्यासाठी प्रयत्न

चंद्रपूर : Chandrapur: चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या, सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन

चंद्रपूर : राज्यभरातील आदिवासींना आता शहरी भागातही मिळणार घरकुल;सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

चंद्रपूर : ‘चांदा ॲग्रो’च्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच उघडले कृषी विकासाचे नवे दालन

चंद्रपूर : Chandrapur: पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद करणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

मुंबई : १२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

महाराष्ट्र : नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?; काँग्रेसचा खोचक सवाल