शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

Read more

सोशल वायरल : Sudha Murty : साधेपणा असावा तर असा...; सुधा मुर्तींनी मंदिरात बनवलं जेवण, फोटो व्हायरल

अहिल्यानगर : महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यकर्त्यांना सुधा मूर्तींचा सल्ला; म्हणाल्या, 'आपण सगळे भारतीय, छोटे मुद्दे सोडून द्या'

सखी : ७२ वर्षीय सुधा मूर्ती जेव्हा 'बरसो रे मेघा' गाण्यावर ताल धरतात... व्हायरल व्हिडियो.. इन्फोसिस मधील खास क्षण...

सिंधुदूर्ग : Sudha Murthy: मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले

सिंधुदूर्ग : सुधा मूर्तींनी बापार्डे गावचं केलं कौतुक, 'KBC'तून मिळालेली रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी दिली होती

सिंधुदूर्ग : सुधा मूर्ती देवगड दौऱ्यावर, कुणकेश्वराचे घेतले दर्शन

कोल्हापूर : बालपणाच्या आठवणी काढत सुधा मूर्ती झाल्या भाऊक, आईच्या मैत्रीणीची भेट घेऊन केली मनसोक्त चर्चा

महाराष्ट्र : … तेव्हापासून भिडेंकडून दिवसाला दोन-तीन फोन येत होते, सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा दावा

सांगली : ..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद

महाराष्ट्र : Video : साडी, टिकली... अन् सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या