शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

नवी मुंबई : एसटी आरक्षणातील निम्मेच पैसे परत, प्रवाशांमध्ये नाराजी, कर्मचा-यांबरोबर वाद

संपादकीय : पुढच्यावेळी आम्हाला पाडा, असा सल्ला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलाय, तसे झाले तर ?

व्यापार : संपाचा परिणाम : सांगली आगारास पावणेतीन कोटींचा फटका

महाराष्ट्र : एसटी कर्मचा-यांना 'अच्छे दिन' येणार? सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार?

महाराष्ट्र : भाऊ बीजेच्या दिवशी संपला एसटी संप!, दिवसभरात २४,५१२ फे-या

संपादकीय : एसटी संपाच्या असंतोषाला जबाबदार कोण ?

रायगड : जिल्ह्यात एसटी वाहतूक पूर्ववत, संपकाळात सुमारे दीड कोटींचे आर्थिक नुकसान

अहिल्यानगर : पाच दिवसानंतर धावली ‘लालपरी’; नगर विभागाचे २ कोटी ५० लाखांचे नुकसान

मुंबई : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराचे टायर बदला', राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

कोल्हापूर : चार दिवसांनंतर धाऊ लागली एसटी रस्त्यावर