शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : खळबळजनक! निलंबनाच्या भीतीनं एसटी कर्मचाऱ्याचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

ठाणे : कामगार न्यायालयाचे एसटी कामगारांना हजर राहण्याचे आदेश

ठाणे : जव्हार इथं एसटी कर्मचाऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगर : ST Strike: एसटीने आणली खासगी बस रस्त्यावर; दोन बस केल्या पुणे मार्गावर रवाना

मुंबई : ST कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? मंत्री अनिल परबांसोबतची बैठक संपली, थोड्याच वेळात निर्णय

कोल्हापूर : ST Strike : कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ एसटी कर्मचारी निलंबित

मुंबई : 'ST कामगारांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांकडे स्पष्टपणे चहापाणी नाकारलं'

अहिल्यानगर : सरकारवर आणखी दबाव आणायला हवा, अण्णांचा ST कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

मुंबई : राज्यभरात आजपासून एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबीयांसह आगारासमोर निदर्शने- सदाभाऊ खोत

मुंबई : एसटी विलीनीकरणाची मागणी न्यायालयीन समितीसमोर करावी- मंत्री अनिल परब