शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे शाहू छत्रपती यांच्याकडे साकडे

लातुर : तणावामुळे घरात कोसळलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

सांगली : इस्लामपूर एसटी आगारात सकाळी शुकशुकाट, दहानंतर वर्दळ

क्राइम : एस.टी.कर्मचाऱ्याचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : 'इथं तुमचे हजारो बाप अन् आया बसल्या आहेत'; गोपीचंद पडळकरांचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : शिवसैनिकांनी ST कर्मचाऱ्यांची समजूत काढली; तासगाव आगारातून 'लालपरी' धावली!

सांगली : कामावर हजर न झाल्यामुळे एसटीच्या पाच कर्मचाऱ्यांवर जतमध्ये सेवासमाप्तीची कारवाई

मुंबई : एसटी आंदोलनावरील भाजप नेत्यांचे नियंत्रण सुटले

संपादकीय : एसटी कामगार चाललाय, थेट गिरणी कामगारांच्या वाटेने?..

नाशिक : पेठ आगारातील संपकरी चालकाची आत्महत्या